शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१३


सोमवार, १० मे, २०१०


   


 


 


   


     
    


  
  


  
        


 
 


 


 


 


      


  
  


 
 


   


 


 


 


 


 


 

बुधवार, २६ ऑगस्ट, २००९


 


  • मराठी साहित्यात केलेल्या भरीव योगदानाबाबत 'पुणे मराठी ग्रंथालया'तर्फे दिला जाणारा पुरस्कार या वर्षी डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर व डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना जाहीर करण्यात आला आहे.५०-५५ वर्षांपूर्वी कॉलेजात असतानाच 'किलरेस्कर', 'मनोहर', 'सत्यकथा', 'लोकसत्ता' यातून विविध स्वरूपाचे लेखन केले. लघुकथा, कविता, ललित निबंध, वैचारिक लेख अशा अनेक स्वरूपाच्या लेखनाचा त्यात समावेश होता.


     

    दिल्ली बोर्डाचे अध्यक्ष – अरुण जेठली


     


     

व्हेनेझुएलाने सलग दुसऱ्यांदा 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेवर बाजी मारत आज इतिहास घडवला. व्हेनेझुएलाची १८ वर्षीय स्टेफानिया फर्नाडिस बहामा येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत 'मिस युनिव्हर्स' किताबाची मानकरी ठरली. जगातील एकूण ८३ देशातील स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. भारतीयांकडून भरपूर अपेक्षा असणारी एकता चौधरी मात्र पहिल्या १५ स्र्पधकांमध्येही स्थान मिळवू शकली नाही. व्हेनेझुएलाने आत्तापर्यंत पाच-पाच वेळा मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड, तर चार वेळा मिस इंटरनॅशनल पुरस्कार पटकावले आहेत.

तीन प्रकारच्या सौंदर्यवती स्पर्धा होतात त्या अश्या: १)मिस वर्ल्ड    २)मिस युनिव्हर्स        ३)मिसेस वर्ल्ड


 

स्वाईन फ्लु म्हणजेच H1N1 – यावर उपचार टॅमी फ्लुच्या गोळ्या.

iç@çÆuççÆuçDççí®³çç oáçÆyç&CççÇuçç PççuççÇ 400 Jçøçx HçÓCç&
(26-08-2009 : 12:11:25)

: 400 Jçøçç¥HçÓJç¾& 25 Dçç@içmì 1609 jòpç¾ Fìuç¾®çç ÒçK³ççlç KçiçòuçMççm$ç%ç iç@çÆuççÆuçDçò ³ççvò ³çç DçiççOç çÆJçMJçç®çç DçY³ççmç kçÀjC³ççmçç"¾ SkçÀ vçJç¾vç ³çb$ç MçòOçÓvç kçÀç{uò, lò cnCçpò oáyç¾&Cç. l³ç箳çç ³çç cçnçvç MçòOççmç cçbiçUJççj¾ 400 Jçøƒ HçÓCç& Pççuç¾.
³çç oáçÆyç&Cç¾vò®ç l³ççvò HçÉLJç¾çÆMçJçç³ç ³çç çÆJçMJççlç Dçmçuòu³çç Dçv³ç iç´n-lççjí ³ççb®çç MçòOç uççJçuçç®ç HçCç HçÉLJç¾YçòJçlç¾ mçÓ³ç& çÆHçÀjlç vçmçÓvç mçÓ³çç&YçòJçlç¾ HçÉLJç¾ çÆHçÀjlò lòn¾ çÆmç× kòÀuò. l³çç®ò ní MçòOç ¬çÀçbçÆlçkçÀçj¾ "juò; HçCç lçlkçÀçuç¾vç kçÀcç&" kç@ÀLçç@çÆuçkçÀ ®ç®ç&uçç lò cççv³ç vçJnlò. HççÆjCççcçlç: ³çç cçnçvç KçiçòuçMççm$ç%ççuçç sUçuççn¾ mççcçòjí pççJò uççiçuò. ®çbê DççHçCç mçcçpçlçò lòJç{ç oÓj vççn¾. i‰ª ³çç mçJçç¥lç cçò"îçç iç´nçuççn¾ DçvòkçÀ ®çbê Dççnílç, M‰¬çÀçuççn¾ lçmò®ç ®çbê Dççnílç, Dçmò cçnÊJçHçÓCç& MçòOçn¾ l³ççvò uççJçuò.


 

मायकल जॅक्सन याचा मृत्यु लॉस एंजलीस येथे झाला. त्याचे वय ५० वर्षे होते. तो पॉपसिंगर होता.त्याच्या मृत्युचे कारण प्रोपोफोल हे औषध आहे.


 

पावसाळ्यात साथरोगांचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत त्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येतात. साथरोग आजारांबाबत रुग्ण संख्या मर्यादित राहील व पर्यायाने मृत्यू टाळता येईल, यादृष्टीने विशेष प्रयत्न केले जातात. यासाठीच साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.


 

यशवंतराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्यात आहे- नांदेड


 

‰byçF& : mçbpç³ç Içò[çJçlç iç´áH箳çç Içò[çJçlç SvçpçÑ Dçç@çqmì^³ççlç¾uç SScçSmçmç¾-çÆJçv[ìíkçÀ pç¾Scçyç¾S®ç®³çç mçnkçÀç³çç&vò oíMçYçjçlç 14 HçJçvç®çkçwkçw³çç GYççjCççj Dççní. l³ççmçç"¾ 100 kçÀòì¾ ©Hç³ççb®ç¾ lçjlçÓo kçÀjC³ççlç Dççuç¾ DçmçÓvç l³ççÜçjí 25 còiççJç@ì Tpçç&çÆvççÆcç&lç¾ nòF&uç.


 

जमैकाच्या युसेन बोल्टने ९.५८ सेकंद वेळ देत जागतिक अथेलेटिक्स स्पर्धेत नवा विश्वविक्रम केला. ही स्पर्धा बर्लिन, जर्मनी येथे भरली होती.


 

रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळी घेण्याचा निर्णय


राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचन उपलब्धता वाढविण्यासाठी, रोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी योजनेच्या धर्तीवर (जवाहर विहिर व फलोत्पादन योजना) अनुदान पध्दतीने शेततळी घेण्याची योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.


 


 

राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १२८.४६ लाख हेक्टर असून दिनांक २४ ऑगस्ट,२००९, अखेर १३०.०८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राशी तुलना करता १०१ टक्के क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे.


 

अ‍ॅक्वाफार्म या कंपनीला निर्यातीमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'गोल्ड अ‍ॅवॉर्ड फॉर आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स' हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. विमल आणि धर्मेश मंगवानी यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची वाटचाल सुरू असून, २००६-०७ साठी हा पुरस्कार देण्यात आला. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या केमेक्ससिलतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


 


 

 

ऑगस्ट महिन्यातील चालु घडामोडी.

-----अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने रविवारी अ‍ॅशेस मालिकेवर पुन्हा हक्क प्रस्थापित करताना रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाला जागा दाखवून दिली! कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका, श्रीलंका व भारताच्या मागे ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर फेकला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग.
-----रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटले जाते, सध्या तर स्वाइन फ्लूमुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे अशा परिस्थितीत वेगळ्या पद्धतीने रक्त तयार करता आल्यास ते किती सोयीचे होईल असा विचार अनेकांच्या मनात येत असेल. असाच वेगळा विचार करणाऱ्या वैज्ञानिकांनी आता मानवी मूलपेशींपासून रक्ताची निर्मिती केली आहे.
आयसीसी क्रमवारीत गंभीर पुन्हा ‘टॉप’वर
-----
कसोटी सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केल्या श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार मायकेल क्लार्क यांची आयसीसी कसोटी क्रमवारीत घसरण झाली असल्याने भारताचा सलामीवीर गौतम गंभीर पुन्हा एकदा टॉपवर पोहचला आहे. गेल्या आठवडय़ात गंभीर चौथ्या स्थानावर होता. न्यूझीलंडविरूद्धचा सामना श्रीलंकेने जिंकला असला तरी त्यामध्ये संगकाराला चांगली कामगिरी करता आलेली नव्हती.
-----
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकाविलेल्या भारताच्या विजेंदर सिंगने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोशिएशनने जाहीर केलेल्या क्रमवारीत दुसरे स्थान पटकाविले आहे. विजेंदरच्या कारकिर्दीतले हे सर्वोच्च स्थान असून क्रमावीतील ‘टॉप टेन’मध्ये अन्य तीन भारतीय बॉक्सिंगपटूंनी स्थान पटकाविले आहे.खेलरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या विजेंदरने यावषीज्ञ झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या युरोपियन ग्रां. पि. स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. त्याचबरोबर चीन येथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने नेत्रदीपक कामगिरी केली होती.

Google

___राष्ट्रकुल संघट्नेचे सरचिट्णीस आणि ब्रिटनमधील भारताचे माजी उच्चायुक्त कमलेश शर्मा यांची बेलफास्टमधी क्वीन्स विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.
___मराठी साहित्यात केलेल्या भरीव योगदानाबाबत ‘पुणे मराठी ग्रंथालया’तर्फे दिला जाणारा पुरस्कार या वर्षी डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर व डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना जाहीर करण्यात आला आहे.५०-५५ वर्षांपूर्वी कॉलेजात असतानाच ‘किलरेस्कर’, ‘मनोहर’, ‘सत्यकथा’, ‘लोकसत्ता’ यातून विविध स्वरूपाचे लेखन केले. लघुकथा, कविता, ललित निबंध, वैचारिक लेख अशा अनेक स्वरूपाच्या लेखनाचा त्यात समावेश होता.
----४०० वर्षापुर्वी गॅलिलिओने लावलेल्या दुर्बिनीला २५ ऑगस्ट २००९ ला ४०० वषे पुर्ण झाली.
-----ची नच्या लिन डॅनने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास घडविला आहे. पुरुष एकेरी जेतेपद पटकाविण्याची त्याची या स्पर्धेतील त्याची ही सलग तिसरी वेळ आहे.
----जमैकाच्या ह्युसेन बोल्ट्ने जागतिक ऑलंपिक स्पर्धेत ९.५८ अशी वेळ देवून जागतिम विक्रम केला. ही स्पर्धा बर्लिन येथे भरली होती.

मंगळवार, २५ ऑगस्ट, २००९

नमस्कार मराठी करंट अफेयर मध्ये आपले स्वागत आहे.