बुधवार, २६ ऑगस्ट, २००९

Google

___राष्ट्रकुल संघट्नेचे सरचिट्णीस आणि ब्रिटनमधील भारताचे माजी उच्चायुक्त कमलेश शर्मा यांची बेलफास्टमधी क्वीन्स विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.
___मराठी साहित्यात केलेल्या भरीव योगदानाबाबत ‘पुणे मराठी ग्रंथालया’तर्फे दिला जाणारा पुरस्कार या वर्षी डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर व डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना जाहीर करण्यात आला आहे.५०-५५ वर्षांपूर्वी कॉलेजात असतानाच ‘किलरेस्कर’, ‘मनोहर’, ‘सत्यकथा’, ‘लोकसत्ता’ यातून विविध स्वरूपाचे लेखन केले. लघुकथा, कविता, ललित निबंध, वैचारिक लेख अशा अनेक स्वरूपाच्या लेखनाचा त्यात समावेश होता.
----४०० वर्षापुर्वी गॅलिलिओने लावलेल्या दुर्बिनीला २५ ऑगस्ट २००९ ला ४०० वषे पुर्ण झाली.
-----ची नच्या लिन डॅनने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास घडविला आहे. पुरुष एकेरी जेतेपद पटकाविण्याची त्याची या स्पर्धेतील त्याची ही सलग तिसरी वेळ आहे.
----जमैकाच्या ह्युसेन बोल्ट्ने जागतिक ऑलंपिक स्पर्धेत ९.५८ अशी वेळ देवून जागतिम विक्रम केला. ही स्पर्धा बर्लिन येथे भरली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा